भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे', Rohit Pawar यांचा टोमणेवजा सल्ला| Baramati Sharad Pawar

2022-09-09 0

भाजपकडून सातत्यानं बारामती आणि पवार कुटुंबावर निशाणा साधला जात आहे. आता पवार फॅमिलीचे सदस्य आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोमणेवजा सल्ला दिला आहे. रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे.

#Baramati #SupriyaSule #SharadPawar #RohitPawar #AjitPawar #RahulGandhi #QueenElizabeth #Maharashtra #DevendraFadnavis #EknathShinde #YakubMemon #HWNews